माझे बँक खाते जोडतांना मला ‘कोणतेही खाते आढळले नाही" अशी त्रुटी झालेली आढळल्यास काय करावे?
PhonePe वर तुमचे बँक खाते जोडतांना ‘कोणतेही खाते आढळले नाही’ अशी त्रुटी तुम्हाला दिसू शकते, जर:
- तात्पुरत्या तांत्रिक समस्येमुळे बँक तुमच्या खात्याचे तपशील आणण्यात असमर्थ झाली असेल
- तुमच्या PhonePe खात्यावरील मोबाइल नंबर सोबत तुमच्या बँकेच्या रेकॉर्ड मध्ये नोंदणीकृत मोबाइल नंबर समान नसेल
- इंटरनेट कनेक्टिव्हिटी चांगली नसेल.
अधिक माहिती पुढील लिंक वर पाहा तुम्ही तुमच्या बँकेसोबतचा मोबाइल नंबर कसा अपडेट करू शकता आणि समस्या कायम असल्यास काय करावे.