मी माझे बँक खाते जोडण्यात असमर्थ होत असेल तर काय?
PhonePe वर तुम्ही बँक खाते जोडण्यास असमर्थ होण्याची अनेक कारणे असू शकतात. पुढे काही बाबी दिल्या आहेत ज्या तुम्ही तपासू शकता:
- तुम्ही PhonePe वर जोडण्याचा प्रयत्न करत असलेल्या बँक खात्यासाठी तुम्ही मोबाइल बँकिंग सेवा सक्षम केल्या आहेत.
- तुम्ही जोडू इच्छित असलेले बँक खाते पुढीलपैकी एक आहे:
- सेव्हिंग खाते
- करंट खाते
- जॉइंट/HUF खाते (फक्त अशा मामल्यात जिथे तुम्ही प्राथमिक खातेधारक आहात)
- ओव्हरड्राफ्ट खाते
तुम्हाला अधिक माहिती हवी असल्यास, कृपया तुमच्या बँकेशी संपर्क साधा.
अधिक माहितीसाठी पाहा - ‘कोणतेही खाते आढळले नाही’ अशी त्रुटी आढळल्यास तुम्ही काय करू शकता.