माझ्या बँक खात्यासाठी माझ्याकडे डेबिट/ATM कार्ड नसेल तर काय करावे?

तुम्हाला जे बँक खाते PhonePe वर जोडायचे आहे त्या बँक खात्याचे सक्रिय डेबिट/ATM कार्ड तुमच्याकडे असणे गरजेचे आहे. 
एका सक्रिय डेबिट/ATM कार्डशिवाय, तुम्ही कोणत्याही UPI सेवांसाठी तुमचे बँक खाते वापरू शकणार नाही.

अधिक माहितीसाठी, कृपया तुमच्या बँकेशी संपर्क साधा