माझी बँक PhonePe वर सूचीबद्ध नसेल तर काय करावे?

जर तुमची बँक PhonePe वर नमूद केलेल्या बँकेच्या सूचीत नसेल, तर तुम्ही UPI च्या माध्यमातून पैसे पाठवू किंवा प्राप्त करू शकणार नाहीत. कृपया अधिक माहितीसाठी तुमच्या बँकेकडे संपर्क साधा. 

टीप: तुम्ही इतर पेमेंट माध्यमे जसे क्रेडिट/डेबिट कार्ड आणि वॉलेटचा वापर करून PhonePe वर पेमेंट करू शकता.