मी PhonePe वर माझे प्राथमिक बँक खाते कसे तपासू शकेन?

PhonePe वर तुमचे प्राथमिक बँक खाते तपासण्यासाठी : 

1. होम पेज वरील Payment Methods/ पेमेंट पद्धती विभागाअंतर्गत My Money/माझे पैसे वर जा आणि Bank Account/ बँक खाते वर क्लिक करा. 
2. तुमच्या प्राथमिक बँक खात्याच्या बाजूस असलेल्या चौकटीत हिरव्या रंगातील खुणेचे चिन्ह दिसेल.

तुम्ही तुमचे डीफॉल्ट/प्राथमिक बँक खाते त्याच्या जवळील चौकटीत क्लिक करून बदलू शकता, असे केल्यावर चौकटीत हिरव्या रंगाच्या खुणेचे चिन्ह ठळक दिसायला लागेल.    

PhonePe वर तुमचे बँक खाते जोडणे अधिक माहितीसाठी इथे पाहा मी PhonePe वर बँक खाते कसे जोडावे.