मला माझे UPI (VPA) सानुकूलित (कस्टमाइज) करता येतील का?
तुम्ही तुमच्या पसंतीचा VPA तयार करू शकता, जोपर्यंत तो उपलब्ध आहे आणि दुसऱ्या कोण्या युजरद्वारे PhonePe वर घेतलेला नाही.
तुमचा VPA मध्ये किमान 3 कॅरेक्टर असावेत, ज्यात शब्द, संख्या किंवा विशेष कॅरेक्टरचा समावेश (फक्त - आणि .) केला जाऊ शकतो, ज्याच्यानंतर हँडल (@ybl / @ibl) आपोआप जोडले जाते.
टीप: PhonePe वर एकदा तुम्ही UPI आयडी (VPA) तयार केल्यावर, नंतर तुम्ही त्यात बदल करू शकत नाही.