मी UPI आयडी (VPA) वर पैसे कसे पाठवावे?

PhonePe वरून एखाद्या व्यक्तीच्या UPI आयडी वर पैसे पाठवण्यासाठी: 

  1. ॲपच्या होम स्क्रीनवर Money Transfers/ पैसे ट्रान्सफर करा विभागातील To Contacts/ संपर्कास वर क्लिक करा.
  2. सर्च बारमध्ये प्राप्तकर्त्याचा UPI आयडी टाका. 
  3. तुमच्या संपर्काचा UPI आयडी निवडा किंवा आयडी टाकल्यावर Verify/ सत्यापित करा वर क्लिक करा. 
  4. रक्कम टाका. 
  5. Sendपाठवा वर क्लिक करा. 

तुम्ही पाठवलेले पैसे प्राप्तकर्त्याच्या UPI आयडी सोबत लिंक बँक खात्यात जमा केले जातील.

महत्त्वाचे: पैसे पाठवताना, तुम्हाला ज्या बँक खात्यातून पेमेंट करायचे आहे फक्त ते बँक खाते निवडा, तुमचा UPI आयडी नाही. 

टीप: कधीकधी, अंतर्गत तांत्रिक त्रुटींमुळे, असे होऊ शकते की तुम्ही टाकलेला UPI आयडी, तो बरोबर असला तरी सत्यापित होत नाही. अशावेळी, काही वेळानंतर पुन्हा प्रयत्न करा. 

अधिक माहितीसाठी पाहा -माझ्या कोणत्याही एका UPI आयडी वर कोणी पैसे पाठवल्यास मला ते कुठे प्राप्त होतील.