UPI आयडी (VPA) काय आहे?

UPI आयडी किंवा VPA (व्हर्च्युअल पेमेंट पत्ता) युनिक आयडी आहे ज्याचा वापर बँक खात्याच्या तपशीलाच्या ऐवजी पेमेंट करण्यासाठी केला जातो.

PhonePe UPI आयडी एक युनिक आयडी आहे, ज्यात किमान 3 वर्णाक्षरे किंवा संख्या असतात आणि त्यानंतर “@ybl” / @ibl जोडलेले असते.

तुम्ही या आयडी चा वापर पैसे पाठवण्यासाठी किंवा पैशांची विनंती करण्यासाठी करू शकता आणि तुम्हाला आता कोणतीही खाजगी किंवा गोपनीय माहिती जसे तुमचा मोबाइल नंबर, बँक खाते नंबर आणि IFSC कोड शेअर करावा लागत नाही.

अधिक माहिती इथे पहा - तुम्ही तुमचे UPI आयडी कसे वापरू शकता.