मला माझे UPI आयडी वापरून काय करता येईल?
तुम्ही तुमच्या PhonePe UPI आयडी चा वापर पुढील गोष्टींसाठी करू शकता:
- हा UPI आयडी तुमच्या संपर्कांना शेअर करुन पैसे प्राप्त करणे.
- तुमच्या UPI आयडी वर तुमच्या संपर्कांपैकी कोणी पाठवलेल्या पेमेंट विनंतीवर पैसे पाठवणे.
- UPI पेमेंट पर्याय निवडून मर्चंट पेमेंट करणे. तुमचा PhonePe UPI आयडी प्रविष्ट करा, आणि तुम्हाला SMS द्वारे पेमेंट विनंती प्राप्त होईल आणि PhonePe ॲपवरुन तुम्ही पेमेंट करू शकता.
तुम्ही तुमच्या कोणत्याही संपर्कांचे UPI आयडी वापरून पुढील गोष्टी करू शकता:
- तुम्ही त्यांच्या मोबाइल नंबर ऐवजी फक्त त्यांचा UPI (VPA) आयडी च्या माध्यमातून पैसे पाठवू शकता. हे तुम्ही PhonePe ॲपच्या ‘मनी ट्रान्सफर’ विभागातून करू शकता.
टीप: UPI आयडीच्या माध्यमातून पेमेंट करताना, तुम्हाला फक्त तुम्ही ज्या बँक खात्यातून पेमेंट करू इच्छिता ते बँक खाते निवडायचे असते, तुमचा UPI आयडी नाही.
अधिक माहितीसाठी पाहा - मी UPI आयडी (VPA) वर पैसे कसे पाठवावे.