मला PhonePe ॲपवर माझे UPI आयडी (VPA) कुठे दिसतील?

PhonePe वर तुमचे PhonePe UPI आयडी पाहण्यासाठी : 

  1. तुमच्या ॲपच्या होम स्क्रीनवर डावीकडील वरच्या कोपऱ्यातील तुमच्या प्रोफाइल फोटोवर क्लिक करा. 
  2. My UPI ID/ माझा UPI आयडी वर क्लिक करा. 

तुम्हाला PhonePe वर तुमचे विद्यमान UPI आयडी दिसतील.

तुम्ही UPI आयडी ला पैसे कसे पाठवू शकता याबाबत अधिक माहितीसाठी ही लिंक पाहा - मी UPI आयडी (VPA) वर पैसे कसे पाठवावे.