माझ्या कोणत्याही एका UPI आयडी वर कोणी पैसे पाठवल्यास मला ते कुठे प्राप्त होतील?
जेव्हा एखाद्या व्यक्तीद्वारे तुमच्या कोणत्याही एका UPI आयडी वर पैसे पाठवले जातात, तेव्हा तुम्हाला ते पैसे त्या UPI आयडी सोबत निगडित बँक खात्यात जमा होतील.
अधिक माहितीसाठी पाहा - मला PhonePe ॲप वर माझे UPI आयडी (VPA) कुठे दिसतील.
.