मी माझा UPI पिन कसा बदलू शकेन?

तुम्ही PhonePe ॲपवर जोडलेल्या कोणत्याही बँक खात्यासाठीचा तुमचा UPI पिन बदलू शकता. तुमचा पिन बदलण्यासाठी: 

  1. होम पेज My Money/ माझे पैसे वर टॅप करा आणि पेमेंट पद्धती विभागाअंतर्गत दिलेल्या Bank Accountबँक खाते वर क्लिक करा. 
  2. Change UPI PIN /UPI पिन बदला वर क्लिक करा.
  3. तुम्हाला बदलायचा असलेला तुमचा वर्तमान UPI पिन प्रविष्ट करा. 
  4. तुम्ही खात्यासाठी सेट करू इच्छित असलेला नवीन 4 किंवा 6 अंकी UPI पिन प्रविष्ट करा.
  5. नवीन पिन पुन्हा टाकण्याद्वारे त्याची पुष्टी करा. 
  6. Confirmपुष्टी करा वर क्लिक करा.