मला OTP का प्राप्त होत नाही आहे?

UPI पिन सेट करण्याचा प्रयत्न करत असतांना तुम्हाला तुमच्या नोंदणीकृत मोबाइल नंबर वर OTP प्राप्त होत नसेल तर, कृपया खालील बाबी तपासा: 

टीप: तुम्ही आधीच तुमच्या नोंदणीकृत मोबाइल नंबरसाठी DND निष्क्रिय केले असेल आणि अद्यापही तुम्हाला OTP मिळाला नसेल, तर कृपया पुढील सहाय्यतेसाठी तुमच्या बँकेशी संपर्क साधा.