माझ्या कार्ड चे तपशील PhonePe वर सुरक्षितपणे सेव्ह केले जातात?

तुम्ही PhonePe वर तुमचे डेबिट/क्रेडिट कार्ड सेव्ह करता तेव्हा ते सुरक्षित एनक्रिप्टेड(कूटबद्ध) स्वरूपात, जे PCI-DSS शी सुसंगत आहे, जतन केले जातात. 

महत्त्वाचे: आम्ही संवेदनशील माहिती जसे CVV नंबर, 3D-सिक्युअर पासवर्ड, ATM पिन, आणि याप्रकारची इतर माहिती सेव्ह करत नाही.

अधिक माहितीसाठी पुढील लिंक पहा - मी PhonePe वर माझे डेबिट/क्रेडिट कार्ड कसे सेव्ह करावे.