मला वन-क्लिक पेमेंट कसे निष्क्रिय करता येईल?
तुमच्या Visa डेबिट/क्रेडिट कार्डसाठी वन-क्लिक पेमेंट निष्क्रिय करण्यासाठी:
1. My Money/ माझे पैसे वर क्लिक करा.
2. पेमेंट पद्धती विभागाअंतर्गत, डेबिट कार्ड किंवा क्रेडिट कार्ड वर क्लिक करा.
3. More /अधिक आयकॉन वर क्लिक करा >Deactivate/ निष्क्रिय करा वर क्लिक करा. तुम्ही ज्या कार्डसाठी हे फिचर सक्रिय केले आहे केवळ त्या कार्डांसाठी तुम्हाला हा पर्याय दिसेल.
4. पॉप-अप वरील Confirm/पुष्टी करा वर क्लिक करा.
टीप: वन-क्लिक पेमेंट निष्क्रिय केल्याच्या काही दिवसानंतर तुम्ही वन-क्लिक पेमेंट पुन्हा सक्रिय करू शकाल.
अधिक जाणून घेण्यासाठी पुढील लिंकवर क्लिक करा - मला वन-क्लिक पेमेंट कसे सक्रिय करता येईल.