वन-क्लिक पेमेंट काय आहे?

वन-क्लिक पेमेंट चे फीचर तुम्हाला PhonePe ॲपवर फक्त एक क्लिक करून पेमेंट करण्याची सुविधा देते. वन-क्लिक पेमेंट ॲक्टिव्हेट केल्यानंतर तुम्ही तुमचा डेबिट/क्रेडिट कार्डचा CVV नंबर किंवा तुमच्या कार्ड जारीकर्त्या बॅंकेने पाठवलेला OTP इ. तपशील न टाकता ॲपवर पेमेंट करू शकता.

महत्त्वाचे: सध्या, तुम्ही फक्त काही Visa डेबिट आणि क्रेडिट कार्डसाठी वन-क्लिक पेमेंट सक्रिय करू शकता, आणि या फीचरचा वापर करून तुम्ही ₹2,000 पर्यंतचे पेमेंट करू शकता.     

तुम्ही PhonePe वर तुमचे डेबिट/क्रेडिट कार्ड सेव्ह करता, तेव्हा तुम्हाला पात्र Visa डेबिट आणि क्रेडिट कार्डसाठी वन-क्लिक पेमेंट पर्याय उपलब्ध असल्याचे दिसेल. तुम्ही ॲपवर My Moneyमाझे पैसे विभागात Visa डेबिट आणि क्रेडिट कार्ड आधीच जोडली असतील तर त्यांच्यासाठी देखील हे फीचर सुरू करू शकता.

तुम्ही PhonePe वर वन-क्लिक पेमेंट कसे सक्रिय करू शकता याबाबत अधिक माहितीसाठी ही लिंक पाहा - मी वन-क्लिक पेमेंट कसे सक्रिय करू?.