माझे कार्ड सेव्ह करतांना ₹2 का वजा केले गेले?
तुम्ही ॲपवर सेव्ह करणाऱ्या प्रत्येक कार्ड साठी PhonePe द्वारे प्रमाणीकरणाच्या उद्देशाने ₹2 शुल्क कापले जाते. ही रक्कम आपोआप तुमच्या खात्यात परत जमा केली जाईल.
तुमच्या सेव्ह केलेल्या कार्ड तपशीलांची सुरक्षा याबाबत अधिक माहितीसाठी ही लिंक पाहा PhonePe वरील माझ्या कार्डच्या तपशीलंची सुरक्षा.