व्याज दराची गणना कशाप्रकारे केली जाईल?

आमचे कर्ज देणारे भागीदार विविध अंतर्गत घटक विचारात घेऊन व्याजाच्या दराची गणना करतात. तुम्ही कर्जासाठी अर्ज करता तेव्हा तुम्हाला दर पाहता येतात. अधिक तपशीलांसाठी कर्जाचे तपशील पाहा.
टीप: या कर्जाचे व्याज दर ठरवण्यात PhonePe ची कोणतीही भूमिका नाही. ते कर्ज देणाऱ्या भागीदाराच्या विवेकबुद्धीनुसार ठरवले जातात.