आमचे कर्ज देणारे भागीदार तुमच्या कर्ज अर्जावर लगेचच प्रक्रिया करतील, जेव्हा,
तुमचे KYC सत्यापन आणि क्रेडिट तपास पूर्ण होईल
तुम्ही यशस्वीरीत्या एक मॅन्डेट सेट अप कराल
तुम्ही KFS चे पुनरावलोकन कराल आणि कर्ज कराराचा स्वीकार कराल टीप: कर्ज अर्ज मंजूर करणे किंवा नाकारणे हे केवळ कर्ज देणाऱ्या भागीदारावर अवलंबून असते आणि त्यासाठी PhonePe जबाबदार नाही.