मी माझे मॅन्डेट कसे पाहू किंवा सुधारित करू? 

महत्त्वाचे: तुमच्याकडे सध्या तुमच्या मॅन्डेटमध्ये बदल करण्याचा पर्याय नाही. 

तुमचे मॅन्डेट तपशील पाहण्यासाठी,

  1. तुमच्या PhonePe बिझनेस ॲपच्या होम स्क्रीनवर My Loans/माझे लोन वर टॅप करा.
  2. संबंधित लोन निवडा.
  3. Payment Settings/पेमेंट सेटिंग्ज वर टॅप करा.

संबंधित प्रश्न:
e-NACH मॅन्डेटच्या माध्यमातून पैसे केव्हा वजा केले जातील?