पेमेंट केल्यास मला कॅशबॅक मिळेल असे मला आश्वासन दिले होते
तुम्हाला एक कॉल, मेसेज (ज्यात एक लिंक किंवा QR कोड असतो) येऊ शकतो, किंवा अज्ञात स्त्रोतावरून किंवा PhonePe कडून बोलत असल्याचा दावा करणाऱ्या व्यक्तीकडून तुम्हाला कॅशबॅक किंवा रिफंडची खात्री देणारी एक पेमेंट विनंती प्राप्त होऊ शकते. तथापि, तुम्ही या लिंकवर टॅप केले किंवा QR कोड स्कॅन केला तर तुम्ही थेट तुमच्या PhonePe ॲपच्या पेमेंट स्क्रीनवर जाल. जर तुम्ही तुमचा UPI पिन टाकला, तर तुम्ही तुमच्या खात्यातून पैसे पाठवाल आणि अशा प्रकारे तुमची फसवणूक केली जाईल तुम्हाला खात्री दिलेली कॅशबॅक किंवा रिफंड रक्कम तुम्हाला प्राप्त होणार नाही.
कृपया लक्षात ठेवा की,
तुम्हाला असे कोणतेही कॉल, मेसेज किंवा पेमेंट विनंत्या आल्यास किंवा यापैकी काही फसवणूक करणारे असल्याचा तुम्हाला संशय आल्यास, कृपया खालील बटणावर टॅप करून आम्हाला ताबडतोब त्याचा रिपोर्ट करा.