मी सेट केलेला ऑटो-पे मला बंद किंवा डिलीट करता येईल का?
होय, तुम्ही PhonePe वर सेट केलेला ऑटो-पे बंद किंवा डिलीट करता येईल. हे करण्यासाठी,
- PhonePe ॲपच्या होम स्क्रीनवरील तुमच्या प्रोफाइल फोटोवर टॅप करा.
- Payments Management/पेमेंट व्यवस्थापन विभागाअंतर्गत AutoPay/ऑटो-पे वर टॅप करा.
- संबंधित ऑटो-पे निवडा.
- Remove AutoPay/ऑटो-पे काढून टाका किंवा Pause/थांबवा वर टॅप करा.
संबंधित प्रश्न:
मला माझे ऑटो-पे तपशील सुधारित करता येतील का?
मी PhonePe वर माझे ऑटो-पे तपशील कसे तपासू?