ऑटो पेमेंट यशस्वी झाल्याचे मला कसे कळेल?

तुम्हाला प्रत्येक यशस्वी ऑटो पेमेंटसाठी तुमच्या PhonePe ॲपवर पेमेंटच्या पुष्टीकरणाची अधिसूचना प्राप्त होईल आणि तुमच्या बँकेकडून एक SMS प्राप्त होईल. याशिवाय तुम्ही पुष्टीकरणासाठी तुमच्या नियोजित पेमेंट दिनांकानुसार तुमच्या PhonePe ॲपचा History/व्यवहार इतिहास विभाग किंवा AutoPay/ऑटो-पे विभाग तपासू शकता.

संबंधित प्रश्न:
माझ्या बिल पेमेंटसाठीचे ऑटो-पे डेबिट अयशस्वी झाले तर मी काय करावे?
माझ्या नियोजित ऑटो पेमेंटसाठी माझ्या खात्यात पुरेसा बॅलेन्स नसेल तर काय?
मी PhonePe वर माझे ऑटो-पे तपशील कसे तपासू?