मी PhonePe वर बिल पेमेंटसाठी ऑटो-पे कसा सेट करावा?
ऑटो-पे सेट करण्यासाठी,
- PhonePe ॲपच्या होम स्क्रीनवरील "रिचार्ज व बिल पेमेंट" विभागातील View All /सर्व पाहा वर क्लिक करा.
- Explore AutoPay/ऑटो-पे वापरून पाहा वर टॅप करा.
- तुम्हाला ज्या मर्चंट किंवा खात्यासाठी ऑटो-पे सेट करायचा आहे त्याची निवड करा.
टीप: तुम्ही कमाल ₹15,000 पर्यंतचा ऑटो-पे सेट करू शकता. सत्यापनाच्या उद्देशासाठी, तुम्ही ऑटो-पे साठी लिंक केलेल्या बँक खात्यातून ₹2 वजा केले जातील. ही रक्कम तुम्हाला रिफंड केली जाईल. - Set up AutoPay/ऑटो-पे सेट करा निवडा आणि Continue/चालू ठेवा वर टॅप करा.
- बँक खाते निवडा आणि Pay/पेमेंट करा वर टॅप करा.
- तुमचा UPI पिन टाका आणि Done/झाले वर टॅप करा.
संबंधित प्रश्न:
मला बिल पेमेंटसाठी ऑटो-पे सेट करण्याचा पर्याय का नाही दिसत आहे?
ऑटो-पे सेट करण्यासाठी माझ्याकडून शुल्क आकारले जाईल का?
मला कोणत्या बिल पेमेंटसाठी ऑटो-पे सेट करता येईल?