मी PhonePe वर पेमेंट रिमाइंडर का सेट करावा?

पेमेंट रिमाइंडर तुम्हाला नेहमी कराव्या लागणाऱ्या पेमेंटचा माग घेण्यासाठी आणि त्यांचे वेळेवर पेमेंट करण्याची खात्री करण्यासाठी, तसेच विलंब पेमेंट शुल्क टाळण्यासाठी मदत करतात. तुम्ही PhonePe वर पेमेंट रिमाइंडर जोडल्यानंतर, तुम्ही सेट केलेल्या रिमाइंडर तारखेला आम्ही तुम्हाला पेमेंटसाठी अधिसूचना देऊ. 

सध्या, तुम्ही भाडे, बिल आणि EMI पेमेंट, आणि तुमच्या सेविंग बँक खात्यातून इतर खात्यात, किंवा तुमच्या घरगूती कामावरील लोकांना पैसे ट्रान्सफर करण्यासाठी पेमेंट रिमाइंडर सेट करू शकता.


PhonePe वर पेमेंट रिमाइंडर सेट करणे याबाबत अधिक माहितीसाठी ही लिंक पाहा - मी पेमेंट रिमाइंडर कसा सेट करावा? 

.