मी बाह्य मर्चंट प्लॅटफॉर्मवर PhonePe वापरून अधिकृत केलेले ऑटो-पे कसे सुधारित करू किंवा डिलीट करू?

तुम्ही PhonePe वापरून अधिकृत केलेले ऑटो-पे सुधारित करण्यासाठी किंवा डिलीट करण्यासाठी : 

  1. PhonePe अ‍ॅप होम स्क्रीनवर तुमच्या प्रोफाइल फोटोवर टॅप करा.
  2. Payment Management/पेमेंट व्यवस्थापन विभाग अंतर्गत AutoPay/ऑटो-पे वर टॅप करा  
  3. संबंधित ऑटो-पे निवडा आणि Remove AutoPay/ऑटो-पे काढून टाका वर टॅप करा.

किंवा, तुम्ही बाह्य व्यापार्‍याच्या अ‍ॅपवर अथवा वेबसाइटवर लॉगिन करू शकता आणि तुम्ही सेट अप केलेला ऑटो-पे हटवण्याचा पर्याय निवडू शकता.

संबंधित प्रश्न:

मला PhonePe वापरून अधिकृत केलेल्या IPO मॅंडेटमध्ये बदल कसे करता येऊ शकतील? 
मला PhonePe वापरून अधिकृत केलेले IPO मॅंडेट कसे कॅन्सल करता येईल किंवा मागे घेता येईल?.