जर माझे ऑटो-पे डेबिट यशस्वी झाले परंतु मर्चंटने वस्तू किंवा सेवा दिल्या नाहीत तर काय करावे?

PhonePe कोणत्याही पेमेंट संबंधित समस्यांची जबाबदारी घेते, आम्हाला विश्वास आहे की मर्चंट कोणत्याही ऑर्डर किंवा सेवा यांच्याशी संबंधित समस्यांचे चांगल्या प्रकारे निराकरण करू शकेल.

यासंदर्भातील मदतीसाठी थेट मर्चंटशी संपर्क साधा अशी आम्ही तुम्हाला विनंती करतो.