मला PhonePe चा वापर करून अधिकृत केलेला IPO आदेश कसा कॅन्सल करता किंवा मागे घेता येईल?

तुम्ही PhonePe चा वापर करून अधिकृत केलेला IPO आदेश पुढीलप्रकारे कॅन्सल/मागे घेऊ शकता:

  1. ब्रोकरच्या वेबसाइटवर लॉगिन करा ज्याच्यातुन तुम्ही सुरवातीस तुमचे बिडिंग केले होते.
  2. तुमचा बिड डिलीट किंवा मागे घेण्यासाठी पर्याय निवडा.
  3. एकदा तुम्ही कॅन्सल/मागे घेण्याची विनंती सादर केल्यावर, तुमचे बिड कॅन्सल केले जाईल.
  4. IPO साठी तुमच्या खात्यात ब्लॉक केलेली रक्कम तुमच्या बँक खाल्यात मुक्त केली जाईल. ही रक्कम तुम्ही IPO आदेश कॅन्सल किंवा परत घेतल्याच्या तारखेपासून तुमच्या बँक खात्यात वाटपाच्या दिवसाच्या 2 ते 3 दिवसांच्या आत दिसायला लागेल. तुम्हाला या कालावधीनंतर ब्लॉक केलेली रक्कम मुक्त केलेली न दिसल्यास, कृपया अधिक साहाय्यतेसाठी तुमच्या बँकेशी संपर्क साधा. 

टीप: तुम्ही बिड ऑफर कालावधीच्या दरम्यान फक्त दुपारी 12:00 आणि संध्याकाळी 5:00 च्या दरम्यान IPO आदेश सुधारित करू शकता. 

अधिक माहितीसाठी पाहा - ब्रोकरच्या प्लॅटफॉर्मवर तुमच्या बिडसाठी किंवा तुम्ही सुधारित केलेल्या बिडसाठी तुम्हाला अधिकृतता विनंती प्राप्त झाली नाही तर तुम्ही काय करू शकता.