IPO साठी माझे शेअरचे वाटप अयशस्वी झाले तर काय करावे?
तुमचे शेअरचे वाटप अयशस्वी झाले, तर तुमची बँक तुमच्या खात्यात ब्लॉक केलेली रक्कम आपोआप मोकळी करेल आणि ती रक्कम तुमच्या बँक खात्यात, वाटपाच्या दिवसाच्या 2 ते 3 दिवसांच्या आत दिसायला लागेल. तुम्हाला या कालावधीनंतर ब्लॉक केलेली रक्कम न दिसल्यास, कृपया अधिक साहाय्यतेसाठी तुमच्या बँकेशी संपर्क साधा.