मला PhonePe वर माझे ऑटो-पे तपशील कसे तपासता येतील?
PhonePe वर तुमच्या ऑटो-पे चे तपशील तपासण्यासाठी:
- PhonePe ॲपच्या होम स्क्रीन वर तुमच्या प्रोफाइल फोटो वर टॅप करा.
- Payment Management/पेमेंट व्यवस्थापन विभाग अंतर्गत AutoPay/ऑटो-पे वर टॅप करा.
- संबंधित ऑटो-पे निवडा आणि तपशील तुम्हाला दिसतील.