ऑटो-पे कसे काम करते?
तुम्ही ऑटो-पे सेट केल्यावर आणि PhonePe ला पेमेंट करण्यासाठी पूर्व-अधिकृत केल्यावर, तुम्ही निवडलेल्या पेमेंट माध्यमासोबत लिंक असलेल्या बँक खात्यातून रक्कम आपोआप वजा केली जाईल आणि निर्धारित तारखेला म्युच्युअल फंड कंपनी, ब्रोकर, किंवा सेवा प्रदात्यास ट्रान्सफर केली जाईल.