ऑटो-पे काय आहे?
ऑटो-पे एक फीचर आहे ज्याच्या माध्यमातून तुम्ही PhonePe वरील विविध सेवांसाठी आपोआप पेमेंट केले जाण्याच्या सुविधेचा लाभ घेऊ शकता. तुम्ही ऑटो-पे सुरु केल्यास, तुम्हाला पेमेंटची देय दिनांक चुकण्याची काळजी करावी लागणार नाही.
अधिक माहितीसाठी पाहा - ऑटो-पे कसे काम करते.
.