माझे ऑटो-पे सेट करणे प्रलंबित असेल तर काय करावे?

बँकांना सामान्यतः प्रलंबित ऑटो-पे ची स्थिती अपडेट करण्यासाठी 1 तास पर्यंत वेळ लागू शकतो. तुमच्या बँकेद्वारे अंतिम स्थिती अपडेट होईपर्यंत तुम्ही प्रतीक्षा करावी अशी आम्ही विनंती करतो. तुम्ही याची तपासणी तुमच्या PhonePe ॲपच्या History/ व्यवहार इतिहास विभागात तपासू शकता. 

जर तुम्हाला असे दिसले की तुमच्या ऑटो-पे सेट झाल्याबाबतची स्थिती 1 तासानंतर सुद्धा अपडेट झाली नसल्याचे तुम्हाला दिसल्यास, तर कृपया संबंधित ऑटो-पे विनंतीसाठी आमच्याकडे एक तिकीट दाखल करा. हे करण्यासाठी, 

  1. PhonePe ॲपच्या होम स्क्रीनवर तुमच्या प्रोफाइल फोटवर टॅप करा. 
  2. Payment Management/पेमेंट व्यवस्थापन विभाग अंतर्गत AutoPay/ऑटो-पे वर टॅप करा.
  3. संबंधित ऑटो-पे विनंती निवडा.
  4. Contact Customer Support/ग्राहक साहाय्यतेशी संपर्क साधा वर टॅप करा.