मला PhonePe वरील पेमेंट रिमाइंडर कसा डिलीट करता येईल?

तुम्ही पुढीलप्रकारे PhonePe वरील पेमेंट रिमाइंडर हटवू शकता:

1. PhonePe ॲपच्या होम स्क्रीन वर तुमच्या प्रोफाइल फोटो वर टॅप करा.
2. Settings & Preferences/सेटिंग्स आणि प्राधान्यक्रम अंतर्गत Reminders/रिमाइंडर वर टॅप करा.
3. संबंधित पेमेंट रिमाइंडर साठी दिसत असलेल्या हटवा आयकॉन वर क्लिक करा. 
4. पॉप-अप मध्ये पुष्टी करा/Confirm वर क्लिक करा.