मी माझ्या बँकेसोबतचा मोबाइल नंबर कसा अपडेट करावा?
तुमचा बँकेसोबत रजिस्टर्ड मोबाइल नंबर अपडेट करण्यासाठी, तुम्हाला तुमच्या बँकेशी थेट संपर्क करण्याची गरज आहे. तुमचे इंटरनेट बँकिंग सक्रिय असेल तर तुमच्या बँकेच्या वैयक्तिक बँकिंग वेबसाइटवर लॉगिन करून तुम्ही स्वतः तो अपडेट करू शकता. इंटरनेट बँकिंग सक्रिय नसल्यास, तुम्हाला तुमच्या बँकेच्या कोणत्याही ब्रँचमध्ये भेट द्यावी लागेल.