SMS सत्यापन पूर्ण करण्याचा प्रयत्न करताना मला त्रुटी आली तर?

कृपया अधिक माहितीसाठी SMS पडताळणी पूर्ण करण्याचा प्रयत्न करताना तुम्हाला दिसणारी त्रुटी निवडा: 

SMS सुरू करण्यात अयशस्वी, कृपया पुन्हा प्रयत्न करा

तुम्ही बँकेत नोंदणी केलेल्या मोबाइल नंबरमध्ये सत्यापन SMS पाठवण्यासाठी पुरेसा बॅलेन्स नसल्यास तुम्हाला ही त्रुटी दिसेल. कृपया हा नंबर रिचार्ज करा आणि पुन्हा प्रयत्न करा.

तुमचा नंबर रिचार्ज केल्यानंतरही तुम्हाला ही त्रुटी दिसत राहिल्यास, कृपया तुम्ही खालील तपशीलांशी संपर्क साधा: 

  • मोबाइल मॉडेल नंंबर आणि मॉडेलचे नाव 
  • मोबाइल नंंबर 
  • ऑपरेटरचे नाव
  • रोमिंग सेवा सक्रिय आहे का? 
  • तुमचा मोबाईल नंबर पोर्ट केला आहे का? 
  • डिव्हाइस सत्यापनासाठी तुम्ही तुमचा फोन वापरण्याची ही पहिलीच वेळ आहे का?  
  • तुमच्याकडे सत्यापन SMS पाठवण्यासाठी पुरेसा बॅलेन्स आहे का?
  • तुम्ही निवडलेल्या सिम वरून SMS पाठवू शकता का? 
मोबाइल नंबर जुळत नाही

तुम्ही SMS सत्यापनासाठी वापरत असलेल्या डिव्हाइसमध्ये तुमच्या PhonePe नोंदणीकृत नंबरचे सिम कार्ड नसेल तर तुम्हाला ही त्रुटी दिसेल. कृपया सिम कार्ड घाला आणि पुन्हा प्रयत्न करा.

टीप: जर तुम्ही ड्युअल सिम डिव्हाइस वापरत असाल, तर कृपया तुम्ही योग्य सिम स्लॉट निवडल्याची खात्री करा.

तुमच्या PhonePe वरील नोंदणीकृत नंबरचे सिम घातल्यानंतरही तुम्हाला ही समस्या येणे कायम असल्यास, कृपया खालील तपशीलांसह आमच्याशी संपर्क साधा,

  • मोबाइल मॉडेल नंबर आणि मॉडेलचे नाव
  • मोबाइल नंबर 
  • ऑपरेटरचे नाव
  • रोमिंग सेवा सक्रिय आहे का? 
  • तुमचा मोबाईल नंबर पोर्ट केला आहे का? 
  • डिव्हाइस सत्यापनासाठी तुम्ही तुमचा फोन वापरण्याची ही पहिलीच वेळ आहे का? 
  • तुमच्याकडे सत्यापनासाठी SMS पाठवण्यासाठी पुरेसा बॅलेन्स आहे का?
  • तुम्ही निवडलेल्या सिम वरून SMS पाठवू शकता का?
ओह! तुमच्या मोबाइल नंबरचे सत्यापन करण्यात अक्षम. कृपया सत्यापन चालू असताना ॲप डिसमिस करू नका

SMS सत्यापन सुरू असताना तुम्ही तुमचे PhonePe ॲप बंद किंवा मिनिमाइज करता तेव्हा तुम्हाला ही त्रुटी दिसेल. कृपया पुन्हा प्रयत्न करा.

SMS पडताळणी दरम्यान तुमचे PhonePe ॲप मिनीमाइज किंवा बंद नसतानाही तुम्हाला ही त्रुटी दिसली, तर कृपया आमच्याशी पुढील तपशीलांसह संपर्क साधा,

  • मोबाइल मॉडेल नंबर आणि मॉडेलचे नाव
  • मोबाइल नंबर 
  • ऑपरेटरचे नाव
  • रोमिंग सेवा सक्रिय आहे का? 
  • तुमचा मोबाईल नंबर पोर्ट केला आहे का? 
  • डिव्हाइस सत्यापनासाठी तुम्ही तुमचा फोन वापरण्याची ही पहिलीच वेळ आहे का? 
  • तुमच्याकडे सत्यापनासाठी SMS पाठवण्यासाठी पुरेसा बॅलेन्स आहे का?
  • तुम्ही निवडलेल्या सिम वरून SMS पाठवू शकता का? 
तुम्ही आंतरराष्ट्रीय सिम किंवा टर्बो सिम वापरत आहात. राष्ट्रीय मोबाइल ऑपरेटरकडचे सिम वापरून पाहा किंवा दुसरे डिव्हाइस वापरा

जर तुम्ही सत्यापनासाठी आंतरराष्ट्रीय सिम किंवा टर्बो सिम वापरत असाल तर तुम्हाला ही त्रुटी दिसेल.

कृपया राष्ट्रीय मोबाइल ऑपरेटरकडून सिम वापरून पाहा किंवा दुसरे डिव्हाइस वापरा.

माफ करा, यास जास्त वेळ लागत आहे

तुमच्या नंबरमध्ये पुरेसा बॅलेन्स नसल्यास तुम्हाला ही त्रुटी दिसेल. कृपया तुमचा नंबर रिचार्ज करा आणि पुन्हा प्रयत्न करा.

तुमचा नंबर रिचार्ज केल्यानंतरही तुम्हाला ही समस्या येतच राहिल्यास, कृपया आमच्याशी खालील तपशीलांसह संपर्क साधा: 

  • मोबाइल मॉडेल नंबर आणि मॉडेलचे नाव
  • मोबाइल नंबर 
  • ऑपरेटरचे नाव
  • रोमिंग सेवा सक्रिय आहे का? 
  • तुमचा मोबाईल नंबर पोर्ट केला आहे का? 
  • डिव्हाइस सत्यापनासाठी तुम्ही तुमचा फोन वापरण्याची ही पहिलीच वेळ आहे का? 
  • तुमच्याकडे सत्यापनासाठी SMS पाठवण्यासाठी पुरेसा बॅलेन्स आहे का?
  • तुम्ही निवडलेल्या सिम वरून SMS पाठवू शकता का?  
पुढे जाऊ शकत नाही - ओह! SMS पाठवण्यात अक्षम. कृपया तुमचा SMS पॅक/फोन बॅलेन्स तपासा आणि पुन्हा प्रयत्न करा

तुम्ही बँकेत नोंदणी केलेल्या मोबाइल नंबरमध्ये सत्यापनासाठी SMS पाठवण्यासाठी पुरेसा बॅलेन्स नसल्यास तुम्हाला ही त्रुटी दिसेल. कृपया हा नंबर रिचार्ज करा आणि पुन्हा प्रयत्न करा.

तुमचा नंबर रिचार्ज केल्यानंतरही तुम्हाला ही त्रुटी दिसणे कायम असल्यास, कृपया आमच्याशी खालील तपशीलांसह संपर्क साधा: