बँक खाते जोडताना मला ‘खाते सापडले नाही’ अशी त्रुटी येत असेल तर?
PhonePe वर तुमचे बँक खाते जोडताना ‘खाते सापडले नाही’ अशी त्रुटी दिसण्याचे कारण पुढीलपैकी एक असू शकते:
- काही तात्पुरती तांत्रिक समस्या उद्भवल्यामुळे तुमची बँक तुमच्या खात्याचे तपशील मिळवू शकली नाही
- तुमच्या बँक खात्यावर रजिस्टर्ड मोबाइल नंबर आणि तुमच्या PhonePe खात्याचा मोबाइल नंबर समान नाही
- तुमची इंटरनेट कनेक्टिव्हिटी चांगली नाही
अधिक माहितीसाठी पाहा - तुम्ही तुमच्या बँकेसोबतचा मोबाइल नंबर कसा अपडेट करू शकता आणि समस्या कायम असल्यास तुम्ही काय करू शकता.