माझी बँक PhonePe वर सूचीबद्ध नसेल तर काय करावे?

तुमची बँक PhonePe वर सूचीबद्ध नसल्यास, तुम्ही UPI द्वारे पैसे पाठवण्यासाठी आणि प्राप्त करण्यासाठी तुमचे बँक खाते जोडू शकणार नाही. PhonePe वर पेमेंट करण्यासाठी तुम्ही क्रेडिट/डेबिट कार्ड आणि वॉलेट सारखी इतर पेमेंट माध्यमे वापरू शकता.

टीप: जर तुम्ही PhonePe वर इंटरनॅशनल मोबाइल नंबरसह नोंदणी केली असेल, तर काही बँका कदाचित सूचीमध्ये दिसणार नाहीत. कारण त्या बँका इंटरनॅशनल मोबाइल नंबरसह UPI पेमेंटला सपोर्ट करत नाहीत.