मी PhonePe वर माझा बँक बॅलेन्स कसा तपासावा?
तुम्ही PhonePe वर जोडलेल्या बँक खात्यामधील बॅलेन्स तपासण्यासाठी :
- PhonePe ॲपच्या होम स्क्रीनवर Transfer Money/ पैसे ट्रान्सफर करा विभागात Bank Balance /बँक बॅलेन्स तपासा वर क्लिक करा.
- बँक खात्यासाठीचा UPI पिन प्रविष्ट करा.
- तुमचा बँक बॅलेन्स स्क्रीन वर दाखविला जाईल.
वैकल्पिकरित्या, तुम्ही हे करू शकता:
- PhonePe ॲपच्या होम स्क्रीनवर तुमच्या प्रोफाइल फोटो वर टॅप करा.
- Payment Methods/पेमेंट पद्धती विभागाअंतर्गत Bank Accounts/बँक खाती वर टॅप करा.
- याशिवाय, PhonePe ॲपच्या होम स्क्रीनवर Transfer Money/पैसे ट्रान्सफर करा अंतर्गत Check Balance/बॅलन्स तपासा वर टॅप करा.
- त्या खात्यासाठीचा UPI पिन प्रविष्ट करा.
- तुमचा बँक बॅलेन्स स्क्रीनवर दिसेल.
टीप: तुम्ही फक्त PhonePe वर जोडलेल्या बँक खात्यांचा बॅलेन्स तपासू शकता.
टीप: तुम्ही PhonePe वर जे बँक खाते जोडले आहे केवळ त्या बँक खात्याचा बॅलेन्स तुम्ही तपासू शकता.
अधिक माहितीसाठी पाहा - PhonePe वर तुमचे बँक खाते जोडणे.