मी PhonePe वर माझे प्राथमिक बँक खाते कसे तपासू शकेन?
PhonePe वर तुमचे प्राथमिक बँक खाते तपासण्यासाठी:
- PhonePe ॲपच्या होम स्क्रीनवर तुमच्या profile picture/प्रोफाइल फोटो वर टॅप करा.
- तुम्ही PhonePe वर तुमचे प्राथमिक बँक खाते म्हणून सेट केलेले खाते खालील फोटोप्रमाणे दृश्य म्हणून ठळक केले जाईल.
अधिक माहितीसाठी पाहा PhonePe वरील माझे प्राथमिक बँक खाते बदलणे.