मी PhonePe वर माझे बँक खाते कसे अनलिंक करू?

तुमचे बँक खाते अनलिंक करण्यासाठी,

  1. PhonePe ॲपच्या होम स्क्रीनवर तुमच्या प्रोफाइल फोटोवर टॅप करा. 
  2. Payment Methods/पेमेंट पद्धती विभागाअंतर्गत Bank Accounts/बँक खाती वर टॅप करा.
  3. संबंधित बँक खाते निवडा 
  4. खाली स्क्रोल करा आणि Unlink Bank Account/बँक खाते अनलिंक करा वर टॅप करा.