मला PhonePe ॲपवर माझे UPI आयडी (VPA) कुठे दिसतील?
PhonePe वर तुमचे PhonePe UPI आयडी पाहण्यासाठी :
- PhonePe ॲपच्या होम स्क्रीन वर तुमच्या प्रोफाइल फोटो वर टॅप करा.
- Payment Management/पेमेंट व्यवस्थापन विभागात UPI सेटिंग्स वर टॅप करा आणि तुम्हाला PhonePe वरील तुमचे अस्तित्वात असलेले UPI आयडी दिसतील.
अधिक माहितीसाठी ही लिंक पाहा - तुम्ही UPI आयडी ला पैसे कसे पाठवू शकता.