माझ्याकडे डेबिट किंवा ATM कार्ड नसेल तर काय?

तुमच्याकडे डेबिट किंवा ATM कार्ड नसल्यास, कृपया पुढील साहाय्यतेसाठी तुमच्या बँकेशी संपर्क साधा . पर्यायी स्वरुपात, तुम्ही तुमचा आधार नंबर वापरून तुमचा UPI पिन सेट करू शकता.