मला माझा UPI पिन सेट करण्यासाठी आधार पर्याय का नाही दिसत आहे?
तुम्हाला खालीलपैकी कोणत्याही एका कारणामुळे हा पर्याय दिसू शकत नाही:
तुम्ही दोनदा चुकीचा OTP टाकाला आहे. या बाबतीत, तुम्ही 24 तासानंतर फक्त तुमचा आधार नंबर वापरून UPI पिन सेट किंवा रिसेट करू शकता.
तुम्ही PhonePe वर जोडण्याचा प्रयत्न करत असलेले बँक खाते तुमच्या आधार नंबरसोबत लिंक नाही.
तुमची बँक वर्तमानात UPI पिन सेट करण्यासाठी तुमचा आधार नंबर वापरण्याचे समर्थन करत नाही
टीप : हे फीचर सध्या फक्त अँड्रॉइड डिव्हाइसवर PhonePe वापरणाऱ्या युजर्ससाठी लाइव्ह आहे. आम्ही त्यास iOS युजर्ससाठी सुद्धा उपलब्ध करण्यासाठी काम करीत आहोत.