मी माझा UPI पिन कसा बदलू शकेन?
तुम्ही PhonePe ॲपवर जोडलेल्या कोणत्याही बँक खात्यासाठीचा तुमचा UPI पिन बदलण्यासाठी:
- PhonePe ॲपच्या होम पेजवरील तुमच्या प्रोफाइल फोटोवर टॅप करा.
- Bank Accounts/बँक खाती वर टॅप करा आणि तुम्हाला ज्या बँक खात्याचा UPI पिन बदलायचा आहे ते बँक खाते निवडा.
- तुम्हाला ज्या खात्याचा UPI पिन बदलायचा आहे त्या बँक खात्यावर टॅप करा.
- खाली दर्शवल्याप्रमाणे UPI पिनच्या बाजूला दिलेल्या Change/बदला वर टॅप करा:
- तुमचा वर्तमान UPI PIN प्रविष्ट करा.
- नवीन 4 किंवा 6- अंकी UPI पिन प्रविष्ट करा.
- पुष्टी करण्यासाठी नवीन पिन पुन्हा टाका.
- Confirm/पुष्टी करा वर क्लिक करा.
अधिक माहितीसाठी पाहा - तुमचा UPI पिन, ATM पिन आणि MPIN यांच्यामधील फरक.