माझ्या आधारसह लिंक असलेला नंबर आणि माझा PhonePe वर रजिस्टर्ड नंबर समान नसेल तर काय?

जर तुमचा PhonePe वर रजिस्टर्ड नंबर आणि आधारसोबत लिंक असलेला नंबर एक नसेल तर  तुम्ही UPI पिन सेट करण्यासाठी तुमचे आधार कार्ड वापरू शकणार नाही. तथापि, तुम्ही तुमचे डेबिट कार्ड वापरून UPI पिन सेट करू शकता.