मी माझ्या बँक खात्यासाठी UPI आयडी कसे सक्रिय करू?
UPI आयडी सक्रिय करण्यासाठी,
- PhonePe ॲपच्या होम स्क्रीनवर तुमच्या Check Balance/बॅलेन्स तपासा किंवा प्रोफाइल फोटोवर वर टॅप करा.
- संबंधित बँक खाते निवडा आणि Activate/सक्रिय करा वर टॅप करा.
- बँक खात्याच्या बाजूला उपलब्ध UPI आयडी निवडा आणि Finish Set up/सेटअप पूर्ण करा वर टॅप करा.