मला दुसऱ्या पेमेंट ॲपद्वारे जोडलेला 10 अंकी UPI नंबर PhonePe वर लिंक करता येईल का?
तुमचा 10 अंकी UPI नंबर दुसऱ्या पेमेंट ॲपद्वारे NPCI च्या डेटाबेसवर जोडला गेला असेल तर तुम्हाला PhonePe वर तुमच्या बँक खात्याशी त्यास लिंक करण्याचा पर्याय उपलब्ध दिसेल. Link to PhonePe /PhonePe वर लिंक करा वर टॅप करा आणि तुमचा10 अंकी UPI नंबर तुमच्या PhonePe वर लिंक करण्यासाठी स्क्रीनवर दिलेल्या सूचनांचे अनुसरण करा.