माझा 10-अंकी UPI नंबर कोणता आहे हे मला कसे कळेल?

तुम्ही पेमेंट ॲप्सवर रजिस्टर करण्यासाठी वापरलेला मोबाइल नंबर हा तुमचा 10-अंकी UPI नंबर राहील.