मी माझा 8,9 किंवा 10 अंकी UPI नंबर पुन्हा कसा सक्रिय करू?

तुमचा 8, 9 किंवा 10 अंकी UPI नंबर पुन्हा सक्रिय करण्यासाठी, 

  1. PhonePe ॲपच्या होम स्क्रीनवरील तुमच्या प्रोफाइल फोटोवर टॅप करा. 
  2. Payment Management/पेमेंट व्यवस्थापन विभागाअंतर्गत UPI सेटिंग्स वर टॅप करा. 
  3. UPI नंबर वर टॅप करा.
  4. संबंधित UPI नंबरच्या बाजूला दिलेल्या Activate/सक्रिय करा वर टॅप करा.